Ahmednagar-Manmad Highway : अहमदनगर : जिल्हयातील अहमदनगर-मनमाड या राष्ट्रीय महामार्गावरील सावळी विहीर ते नगर बायपास रस्ता तात्काळ दुरुस्ती करून वाहतूक योग्य करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना दिले. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि संबंधित ठेकेदारांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार (26 सप्टेंबर) मुंबई मंत्रालय येथे […]
अहमदनगर: सर्वांच्या मनामध्ये भारत माता, प्रभू श्रीरामांबद्दल नितांत आदराची भावना आहे. भाजपला मात्र भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे संतापजनक आहे. म्हणूनच नगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावण्याचा निंदनीय किळसपणा प्रकार घडलाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत […]
Dhangar Reservation : धनगर आरक्षण अंमलबजावणी (Dhangar Reservation) करण्यात यावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले. तर यावेळी गिरीश महाजन यांनी दुसऱ्यांदा भेट दिली. तब्बल 3 तास अंदोलकांशी चर्चा करत त्यांनी तोडगा काढला. यावेळी सरकारच्या वतीने लेखी पत्र दिले यामध्ये धनगर आरक्षणावर कार्यवाही 50 […]
Jitendra Aawhad : जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले, शरद पवार यांना 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा दिला असं असताना ते पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले नाही. असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर तुमच्याजवळ नसले तरी आमच्याजवळ रेकॉर्ड आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. Waheeda Rehman : दादासाहेब फाळके पुरस्कार […]
जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तीव्र आंदोलन केले आहे. आरक्षणासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. त्यानंतर जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. परंतु त्यानंतर साखळी उपोषण सुरू आहेत. आता मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकाराला आणखी एक कडक इशारा दिला आहे. सरकारने […]
Jitendra Aawhad : जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जहारी टीका केली. ते म्हणाले, शरद पवार साहेब यांनी ज्यांना राजकीय जन्म दिला. त्यांनी आपल्या बापासमोरून भरलेलं ताट ओढलं आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी! धनगर आरक्षण आंदोलन मागे… त्यांनी राजकीय जन्म देणाऱ्या बापासमोरून […]