मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भारतीय जनता पक्षाने (BJP) तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod Tawade) पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मुंबई आणि नागपूरमध्ये पक्षाच्या दोन महत्वाच्या आणि मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावणार […]
Ahmednagar Crime : चार खुनांचा आरोप असलेला सिरीअल किलर मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (58) याचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. नेमकं प्रकरणं काय? रविवारी (10 डिसेंबर) सायंकाळी अण्णा वैद्य याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून हिवाळा (Weather Update) जरी सुरू असला. तरी म्हणावे तशी थंडी पडलेली नव्हती. त्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण देखील निर्माण झालेलं नव्हतं. या दरम्यान अवकाळी पावसाने राज्यात शेतीचं मोठं नुकसानही झालं. मात्र आता राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज… […]
Manoj Jarange on Devendra Fadanvis : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ले करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे टीकेचा मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ […]
Jaykumar Gore On Ajit Pawar: साताराः लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष मतदारसंघावर दावा सांगू लागले आहेत. महाविकास आघाडी असो की महायुतीतील पक्ष हे जागांवर दावा सांगतायत. त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) चार लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यात भाजपकडे असलेल्या सातारा मतदारसंघाचा (Satara Loksabha) समावेश आहे. ही जागा अजित पवार […]