बहुचर्चित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी पहाटेच्यादरम्यान अटक केलीयं.
Talegaon-Chakan-Shikrapur या राष्ट्रीय महामार्गासाठी सुरू असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
Mayuri Jagtap On Vaishnavi Hagawane Death : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) चर्चेत
मलाही हगवणे कुटुंबाने एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. पण मी त्या कार्यक्रमाला जाणं टाळलं असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Vaishnavi Hagavane प्रकरण ताजं असतानाच पुण्यात पुन्हा एका विवाहितेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे वैष्णवी आणि शशांकचं लव्ह मॅरेज होतं. आता मी फक्त त्या लग्नाला उपस्थित राहिलो यात माझी काय चूक? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.