Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात (Vaishnavi Hagawane Death Case) चर्चेत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. तर सासरा आणि दीरालाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पहाटेच्या दरम्यान, पुणे पोलिसांनी एका खेडेगावातून अटक केलीयं. मागील सात दिवसांपासून […]
Anjali Damani On IG Jalidar Supekar : वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक्सवर एक सुसाईड नोट शेअर केली आहे. दमानियांच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणेचे मामा IG जालिंदर सुपेकर हेदेखील त्यांच्या सहकाऱ्यांचा […]
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एन्डला नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या त्या गोष्टी पोलीस करतील
दमानियांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओ क्लिप आणि दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये राज्यसभा खासदार
या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतरही सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे तळेगावातील एका हॉटेलात मटन पार्टी करतानाचे व्हिडिओ समोर आले.