Baramati Lok Sabha 2024 : राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा (Baramati Lok Sabha 2024) सुरू आहे. या मतदारंसघात महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे लढत अटीतटीची होणार आहेत. याची जाणीव दोन्ही बाजूच्या नेत्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीआधी जितकं बेरजेचं राजकारण करता येईल तितकं केलं जात आहे. यामध्ये महायुतीने […]
Mangaldas Bandal Shirur Lok Sabha Candidate Cancelled By Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) स्वतंत्रपणे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचित आतापर्यंत 25 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहे. त्यातील काही ठिकाणी वंचितने उमेदवार बदलेले आहेत. तीन […]
Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार […]
Sharad Pawar in Pune : पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांना (Sharad Pawar) विविध प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनीही आश्वासक उत्तरे दिली. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, पुरुषोत्तम […]
Pune News : मागील शंभर वर्षांहून अधिक काळ पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेली कल्याणकारी संस्था म्हणजे दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून पोलीस अधिाकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच कृतज्ञतेच्या भावनवेतून सोसायटीच्यावतीने युवा उद्योजक पुनीत बालन यांना निमंत्रित करण्यात आले होते. बालन यांनीही […]
PETA India organistion complaint about Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Nationalist Congress Sharadchandr Pawar Party) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. सावंत यांनी सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचे दाखविताना रोहित पवार यांनी एक जिवंत खेकडा पत्रकार परिषदेत दाखविला होता. त्यावरून आता […]