मुंबई : लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत बाब समोर येण्यास सुरूवात झाली असून, वेळकाढूपणामुळेच मविआतील जागावाटप लांबल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. मविआ एकत्र राहिली तर, माझा प्रश्न येतो असे सूचक विधानही आंबेडकरांनी केले आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणत असतील तर, ते खोटं बोलत आहेत […]
Ajit Pawar Comment on Mahayuti Seat Sharing : महायुतीतील जागावाटपावर अजून चर्चा सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारांची नाव अंतिम झालेली नाहीत. कोणती जागा कुणाला द्यायची यावर एकमत होत नाही. काही ठिकाणी तर धुसफूस वाढली आहे. जागावाटपाच्या सगळ्याच बैठका आता दिल्लीत होत आहे. महायुतीतीची पुढील बैठक उद्या होण्याची शक्यता आहे. या घडामोडी घडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित […]
Ajit Pawar on MLA Nilesh Lanke : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अद्याप फायनल नाही. मात्र, आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार आणि तिकीटही घेणार अशा चर्चा जोरात आहेत. या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं खुद्द शरद पवार आणि त्यानंतर निलेश लंके यांनी स्पष्ट केलं […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना (Lok Sabha Election) महायुतीतील जागावाटप फायनल झालेलं नाही. तर दुसरीकडे भाजपकडून तिकीट कुणाला द्यायचं हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. फक्त चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील जागांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही उमेदवारांची नावं फायनल करुन […]
Pune News : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट (Pune News) करण्यात आलेल्या 34 गावांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.11 मार्च) समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने निवडणुकीआधीच महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे बोनसच मिळाल्याच बोललं जात आहे. या समितीमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 18 कार्यकर्त्यांमध्ये (लोकप्रतिनिधी) शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप […]
Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या (Lok Sabha Election 2024) चांगलीच गाजत आहे. अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत मात्र त्याआधीच राजकीय नाट्य रंगले आहे. या मतदारसंघात इच्छुक आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा काल दिवसभर सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) आणि […]