Sangli News : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) सांगलीत सभा झाली. या सभेत व्यासपीठावर टिपू सुलतानचीही प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतानच्या (Tipu Sultan) प्रतिमेला पुष्पहार घालू नये असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना सांगितलं. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना भरसभेतच स्पष्ट शब्दांत इशारा […]
Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज नगर जिल्ह्यात येत आहेत. नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथे (Ahmednagar) त्यांचे आगमन होणार आहे. झापवाडी, घोडेगाव या ठिकाणी बनविण्यात आलेल्या हेलिपॅड येथून मोटारीने शनिशिंगणापुर येथे जाणार आहेत. या काळात वाहनांच्या ताफ्यास अडथळा येऊ नये म्हणून नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक शेंडी बायपास […]
Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. […]
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मराठा (Marath Reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन (OBC Reservation) राज्यातील राजकीय वातावरण तपाले. लोकसभेसोबतच विधानसभेच्या देखील निवडणुका होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु या सर्व चर्चाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्णविराम दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, याचे संकेत दिले आहे. कर्जत खालापूर येथे […]
नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि […]
मुंबई : सत्तेत असणाऱ्या नेत्यांनाही निधीचे समान वाटप होत नाही. शिंदे गटाकडे गेलेले पैसे बघा, राष्ट्रवादीकडून सत्तेत जाऊन बसलेल्या आमच्यापैकी काही सहकाऱ्यांना किती पैसे मिळाले ते बघा आणि सर्वात मोठा भारतीय जनता पक्ष (BJP) आहे, त्यांना मिळालेले पैसे बघा. याची तुलना केल्यावर लक्षात येईल की, सरकारमध्ये किती असमानतेचे धोरण आहे. बाकी विरोधी पक्षाचे तर लांबच […]