Deepak Kesarkar Viral Video : शिक्षक भरतीवरुन भावी शिक्षक आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आमनेसामने आलेत. भरतीच्या वेबसाईटबद्दल विचारल्यावर मंत्री केसरकर भडकले. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तु बेशिस्त वर्तण करतेस, माहिती घेऊन तुला अपात्र करतो अशी धमकीच केसरकरांनी सर्वासमोर दिली. बीड (BEED) जिल्ह्यातील कपीलधरा येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ […]
Fourth Maharashtra tour : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा जरांगेंनी पत्रकार परिषदे गेऊन चौथ्या टप्यातील महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली. त्यामुळं जरांगेचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोंगावणार आहे. Supriya Sule […]
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या विविध मागण्या माध्यमांपुढे आणि व्यासपीठावरुन करण्यापेक्षा कॅबिनेटसमोर कराव्यात. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे कळून येईल. असा सल्ला राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर एकवाक्यता नसल्याची टीकाही केली. काल हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदेंची […]
Jalgaon Accident News : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मनमाड-येवला महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटने 4 जणांचा मृत्यू […]
पुणे : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्याचा आम्ही विरोध केला नव्हता. मात्र सरसकट महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याच्या निर्णय मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी ही समिती तातडीने बरखास्त करावी. शिवाय यातील अनेक नोंदी खडाखोड करुन शोधल्या आहेत. आम्ही तशा सात ते आठ नोंदीही समितीला दाखविल्या. शितावरुन भाताची परिक्षा करायची असते, असा मोठा आरोप मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ […]
अहमदनगर – नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व नुकसानीची पाहणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे भल्या सकाळीच शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर पोहचले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी […]