Maratha Reservation : जालन्यात मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे आदेश कुणी दिले याचा तपास सरकारने करावा त्यांच्या हातात अधिकार आहेत. तर आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते. या प्रश्नांचं उत्तर समोर आलं आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे […]
Sharad Pawar : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची आज जळगावात सभा होणार आहे. या सभेआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सारथीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी दोन हजार कोटी दिल्याचे सांगितले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फास टाकत सत्तेतील त्रिशूळ सरकारला चार मोठे प्रश्न विचारत पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांनी मराठा समाजाची आणखी किती […]
Crime : अमरावती : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आई आणि लहान भावाची भूल देऊन हत्या केली आहे. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मृतांची नावं आहेत. आरोपी मुलाने आधी भाजीमध्ये धोतरा मिसळून दोघांना खाऊ घातला. नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने मुलाने एका […]
Maratha Reservation : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण बसलेल्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे काहीसा थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्या मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश तात्काळ काढा अशी भूमिका मांडलीय. त्यामुळे […]
Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Reservation) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला […]