Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री नक्की होतील असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चलबिचल सुरू झाली आहे. पटेल यांच्या या वक्तव्यावर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया […]
धाराशिव : तुळजापूर देवस्थानच्या (Tuljapur temple) लाडू घोटाळ्यातील आरोपींला निलंबित न करता त्याला पुन्हा सेवेत घेतले आणि अनधिकृतपणे महत्त्वाच्या विभागांचा कार्यभार दिला. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे मंदिरात भ्रष्टाचार वाढला. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजणीत 10 मौल्यवान व शिवकालीन दागिने गायब असल्याचे आढळून आले आहे. मंदिराचा शिपाई ते विद्यमान जनसंपर्क अधिकारी असा बेकायदा प्रवास करतांना हेतुपरस्पर केलेल्या भ्रष्ट […]
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]
राज्यात रोज कुठेना कुठे संतापजनक प्रकार घडताना दिसत आहे. आता अशातच जळगाव जिल्ह्यांमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल येथील एक वसतिगृहाच्या केअरटेकरने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या केअरटेकरला त्याच्या पत्नीने साथ दिली आहे. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.( […]
आदिवासी समाजाच्या लोकांच्या जमिनी गिळंकृत केल्याच्या मुद्दा उपस्थित करीत अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रुद्रावतारच धारण केल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशामध्ये सुरु असलेल्या जमीनींच्या प्रश्नोत्तराच्या तासात आव्हाड यांनी आदिवासींच्या जमिनींचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलताना विरोधकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हडाांना आदिवासी समाजाच्या लोकांबद्दल बोलल्याच्या विधानावरुन जाहीरपणे माफी मागितली आहे. IND vs WI: टीम […]
PM Kisan Yojana : देशासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. कारण किसान सन्मान योजनेचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचा राज्यातील 85.66 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ. सुमारे 18,666 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा आहेत. असं […]