Balasaheb Thorat On Nitin Gadakari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी कायम सांगितले आहे की पक्षबदल हा योग्य नसतो, असे म्हणत थोरातांनी गडकरींचे कौतुक केले आहे. याआधी एका आपल्या भाषणात बोलताना […]
Ajit Pawar : ‘राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार एकटेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे पाच ते सहा मंत्री भ्रष्ट आहेत. आजही कोकणात टँकर सुरू आहेत. जातीय दंगली तेढ वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जनतेला तुमच्या नौटंकीचे काहीच देणेघेणे नाही. हे सरकार सत्तेत […]
Maharashtra Youth Congress : युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र तरीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी त्यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. […]
कोल्हापूर : “काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. यात कोल्हापूरातील दोनपैकी एक जागा काँग्रेसने लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, असे म्हणत काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर किंवा हातकणंगलेची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वीही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळविण्यासाठी प्रयत्न […]
Religion Conversion : मुंब्य्रापाठोपाठ आता अहमदनगरचया संगमनेरमध्ये पब्जी गेम मार्फत धर्मातर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एकूण 31 मुलींशी आरोपी संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. अक्रम शाहाबुद्दिन शेख असं आरोपीचे नाव असून संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 22 वर्षाच्या पीडित तरुणीशी पब्जी गेमच्या माध्यमातून अक्रम शाहाबुद्दिन शेख ह्या तरुणाने ओळख केली होती. हा […]