विष्णू सानप : घरात अठरा विश्व दारिद्र्य. आई-वडीलांचे हातावरील पोट. घरात सात पिढ्यात कोणी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं नाही. पण शिक्षणाची आवड असलेल्या लक्ष्मीच्या यश डोळे दिपणारे आहे. तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क मिळवले. इतकंच नाही तर ती शाळेतही पहिली आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा हे लक्ष्मीचे […]
Aurangzeb Photo Controversy in latur : राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा वाद काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूर आणि अहमदनगरनंतर आता लातूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाचा शिवप्रेमींनी निषेध नोंदवला आहे. हे प्रकरण लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावचे आहे. औरंगजेबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लातूरच्या किल्लारी […]
Coal Mines : नागपूरमधील कोराडी येथील 2×660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध होत असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (Maharashtra Pollution Control Board)13 जुलै रोजी कोळसा खाणीबाबत (Coal Mines)जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाला संबंधित खाण मिळाली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group)खाणीला परवानगी द्यायची असल्यानं कोराडी येथील प्रस्तावित प्रकल्पाची सुनावणी एवढ्या घाईगडबडीत झाल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी […]
Maharashtra Congress : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. नेतेमंडळींच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या गोटातही जोरदारी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) दिल्लीत जाऊन आल्यानंतर लगेचच नाना पटोले (Nana Patole) यांनी सुद्धा दिल्ली गाठली आहे. […]
Ahmednagar Crime: आमदार राम शिंदे (Ram Shinde) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद टोकाला गेला आहे. राम शिंदेंचे समर्थक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) व त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे. आमदार रोहित पवारांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट केल्याने मारहाण झाल्याचा आरोप पोटरे यांचा आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात […]
Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर […]