सालं होतं 2009. विधानसभा निवडणुका चालू होत्या. राज्यातील विविध मतदारसंघामध्ये चुरशीचे वातावरण होते. एकमेकांना आस्मान दाखविण्यासाठी डावपेच आखले जात होते. यात सगळ्यात चर्चेची निवडणूक ठरत होती ती सावनेर विभानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख भाजपमधून काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार यांना आव्हान देत होते. (ex MLA Ashish Deshmukh […]
मुंबई: एका किडनीने जगणारे अनेक जण आहेत, असा दावा करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (16 जून) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामिनाला तीव्र विरोध केला. मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयासमोर सुरु असलेसी सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. (Enforcement […]
Jayant Patil On Ekanth Shinde and Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय […]
Sanjay Raut News : शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने एक टीझर लाँच केला आहे. या टीझरवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत […]
Prafull Patel On NCP CM : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असणार याविषयी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले होते. त्यामुळे यावर प्रफुल्ल […]
Prafulla Patel on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत जे रोज प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) किती महत्व दिले जाते, याचाही खुलासा पटेल यांनी केला. पटेल म्हणाले, संजय राऊत यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून काही विधान […]