मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन गटांत विभागणी झालीय. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी सुरु आहे. अशातच खासदार राऊतांनी हे गंभीर आरोप केले आहेत. उर्फी जावेदने दिली गुड […]
अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. मलिकांना पुन्हा नव्या कोर्टात जावे लागणार आहे. मलिकांचे वकील चीफ जस्टीस यांच्याकडे दाद मागणार आहेत. नवाब मलिक यांना ईडीने ( ED ) मनी लाँड्रींग प्रकरणात अटक केलेली आहे. नवाब मलिक हे […]
नाशिक : काल रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे रब्बी गव्हाच्या पिकाला चांगलाच तडाखा बसला आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष, गहू, कांदा, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन होळीच्या सणाला शेतकऱ्यावरती मोठं संकट आलं आहे. होळीची पुरण अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिसकावून घेतली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हात तोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाला बसला […]
छत्रपती संभाजीनगर : देशात कोरोनानंतर आता एका नव्या प्लूसदृशच्या प्रसारात वाढ झाल्याने अनेक नागरिकांना नव्या प्लूसदृश आजाराच्या लक्षणांचा त्रास जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वातावरण बदल आणि नव्या प्लूसदृश आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 देशात […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दरात (price of onions) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा भाववाढीसाठी अनेक आंदोलनं (agitations) केली, तरी सरकारकडून ( government) कांदा उत्पादकांची (Onion Farmer) दखल घेतल्या नाही, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्या उत्पादनातून नफा तर, लावडीचा लावलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती […]