- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
साई संस्थानमध्ये CISF चे जवान नेमण्याला स्थानिकांचा विरोध, 1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
उद्धव ठाकरे स्वत:च स्वयंभू आहेत, राज ठाकरेंचा उपरोधिक टोला…
ठाकरे घराण्यातील संघर्ष कायम असल्याचं दर्शन राज ठाकरेंच्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान घडलंय. उद्धव ठाकरेंना मी काय सल्ला देणार ते स्वत:च स्वयंभू असल्याचा उपरोधिक टोला राज ठाकरेंनी लगावला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनाही सल्ला दिला आहे. भाजप महाराष्ट्राची माती करायला निघालंय, […]
-
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात गोळा ; पवारांनी दिले भाकरी फिरविण्याचे संकेत
Sharad Pawar On Action Mode : पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात होऊ घातलेले बदल याचे संकेत दिले आहेत. चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले तरुणांना संधी दिली गेली […]
-
महसूलमंत्र्यांचे अवाहन, शेतकरी मागण्यांवर ठाम
Farmers March : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघाताने अनेकांचे बळी गेले आहे. यामुळे अशाप्रकारच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सद्यस्थितीत अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) अकोले ते लोणी पायी (Ahmednagar) मोर्चापासून परावृत्त करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या आंदोलनाचे निमंत्रक डॉ. अजित नवले (Ajit Navale) यांनी सरकारकडेच बोटं दाखवले असून प्रशासनाची विनंती […]
-
छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट येणार, राज ठाकरेंनी सांगितलं…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रदर्शित करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. यावेळी विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. अतिक-अशरफ हत्याप्रकरणी यूपी सरकार सर्वोच्च न्यायालयात; ‘कॅव्हेट’ म्हणजे काय? राज ठाकरे म्हणाले, मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांना दिग्दर्शक झाल्यानंतर कोणता चित्रपट […]
-
संगमनेरात तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
Ahmednagar : संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात प्रवरा नदीतील डोहामध्ये शेळ्या-मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून तर वडगावपान येथे तिसऱ्या तरूणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण आज दुपारी नांदुरी दुमाला शिवारातील प्रवरा नदीतील डोहामध्ये सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६, रा. धुळवाडची डोंगरची वाडी, ता. सिन्नर, […]
-
मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
मला त्या काळातल्या पिढीचं आश्चर्य वाटतं कारण बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत शार्प होते, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. Kharghar Accident : सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा, विरोधकांवर केला ‘हा’ आरोप… राज ठाकरे म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबतच होतो त्यावेळी […]









