- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बारसू रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल…
बारसू रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात एक महत्वाची बैठक घेण्यात येणार असून विशेषत: या बैठकीला प्रकल्पग्रस्तांनी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नसून विश्वसनीय सुत्रांनी स्पष्ट करण्यात आलं आहे. हिजाब वादात चर्चेत आलेली मुलगी बोर्डात टॉपर, शशी थरुर यांनी थोपटली पाठ […]
-
Kharghar Accident : सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा, विरोधकांवर केला ‘हा’ आरोप…
Kharghar accident On Sudhir Mungantiwar : बॉम्बस्फोटाच्या आरोपीच्या संदर्भातील जामीन घेणाऱ्या लोकांना आम्ही काढणार नाही अशी भूमिका घेणारे हे लोक आहेत. सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का ? असं म्हणणारे हे लोक आहेत. तेच लोक आज आम्हाला हे तत्त्वज्ञान सांगत आहेत. या विरोधकांनी सत्तेसाठी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचं खोटं पत्र असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी विरोधांवरती […]
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नीरा उजव्या कालव्याची सुटणार सलग दोन आवर्तनं
Good news For Farmers Neera right canal : नीरा प्रणालीतील भाटघर(Bhatghar), वीर (Veer), नीरा देवघर(Neera Deoghar), गुंजवणी धरणातील (Gunjwani Dam)पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून त्यानुसार 10 मार्चपासून 12 मेपर्यंत पहिले उन्हाळी आवर्तन (summer rotation)सुरु आहे. आणि दुसरे सलग आवर्तन 13 मे ते 19 जूनपर्यंत देण्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार […]
-
काहींनी ओढणी ओढली तर काहींनी स्कार्फ; संभाजीनगरमध्ये तरुणीसोबत किळसवाणा प्रकार
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे एक चीड आणणारी घटना घडली आहे. एका विशिष्ट समाजाची मुलगी एका विशिष्ट समाजाच्या मुलाबरोबर फिरायला गेल्याने त्या समाजातील मुलांनी त्या मुलीची छेड भररस्त्यात छेड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्व परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील बेगमपुरा परिसरामध्ये एक विशिष्ट धर्माची तरुणी इतर […]
-
Akole Long March : मोर्चा थांबविण्यासाठी विखे पाटील मैदानात; मोर्चेकऱ्यांना केली ‘ही’ विनंती
Akole Long March : किसान सभेच्या नेतृत्वात अकोले ते लोणी असा पायी लाँग मार्च (Long March) काढण्यात येत आहे. खारघर येथे घडलेली दुर्घटना पाहता कडाक्याच्या उन्हाचा विचार करून मोर्चा स्थगित करावा असे आवाहन प्रशासनाने केले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सुद्धा मोर्चा स्थगित करण्याचे आवाहन केले. मात्र, मोर्चेकरी ठाम असून प्रशासनाने केलेले आवाहनास नकार दिल्याचे समजते. […]
-
आमचा पक्ष सांगेल तिथं जाणार, फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला
आमचा पक्ष सांगेन तिथं मी जाणार, असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस आज कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचारासाठी बेळगावात यावं, असं आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलं होतं. त्यावर फडणवीसांनी राऊतांना उपरोधिक टोला लगावला आहे. […]










