गेली अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार कुंभार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
पावसाळ्यात कारवाई थांबवा. सप्टेंबरपर्यंत कोणतीही नवी कारवाई नको असे आदेश न्यायालयाने दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज परिसरात गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.
पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला
आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. या प्रकरणी ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.