Ahmednagar जिल्ह्यातील चार तीर्थ स्थळांचा समावेश मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीयं. तर जामखेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपळगावचा पूल खचून गेला आहे.
वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची अनेक कारनामे समोर आली आहेत. त्यामध्ये आता आणखी नवा कारनामा समोर आला आहे.
Sharad Pawar-Chhagan Bhujbal Meeting : शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीचे असे अनेक अर्थ काढले जात आहेत. मात्र या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच स्पष्ट होईल.
शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती.
Vishalgad Encroachment हटवण्यासाठी अतिक्रमण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.