Ajit Pawar यांनी आज बारामतीमध्ये भर पावसामध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या वचन पुर्तीची उपस्थितांना आठवण करून दिली.
जर माझ्यावर कारवाई करायचीच असेल तर जरूर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा पण आधी मतदान तर चेक करा.
शिवसेना उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा तोंडावर आहेत. त्यामध्ये आता महाविकास आघाडीलाच जास्त जागा मिळतील असं सध्याचं चित्र आहे.
सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करुन शुल्क आकारणी केल्यास अशा शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल.