छगन भुजबळ यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकांमधील अब की बार 400 पार या घोषणेमुळे मोठी अडचण झाली अशी थेट कबुलीच दिली आहे.
ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणारा फोन कॉल रात्री उशिरा मुंबई पोलिसांना आला. दरम्यान, तपासात तस काही आढळलं नाही.
IMD Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उन्हाळ्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसत आहे. या भागात लोकांना वाढत्या
ठाकूर म्हणाले, तो व्हिडिओ कालच व्हायरल झाला होता. याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आले आहे. हा व्हिडिओ जुना आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकित बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये.
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.