संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
पुणे अपघातात जे दोषी त्यांना कठोर शिक्षा होणार. ज्या मुलांचा जीव गेला तेही कुठल्यातरी आई-वडिलांचे मुल आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
"ज्या माणसाने आपल्याविरोधात काम केलं. त्याचा आपल्या मताधिक्यात काय संबंध?" असे म्हणत कपिल पाटील यांनी किसन कथोरेंवर टीका केली.
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय.
नाशिकमध्ये एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. तब्बल तीस तास ही कारवाई सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.