पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. स्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे […]
मुंबई : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी यापूर्वीच तिचा सहकलाकार शेजान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शेजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शेजान खानबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. वनिता शर्मा […]
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सहजीवन व्याख्यानमालेमध्ये ‘नवं काहीतरी’ या विषयावर व्याख्यान दिलंय. यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणाची घसरलेली पातळी, नगर नियोजन, राजकारण, महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारणपासून दूर राहणारा समाज आदी गोष्टींवर प्रकाश टाकला. विविध गोष्टींना कसे फाटे फुटतात? प्रवक्ते कसे बोलतात, काही ऐकूच नये, पाहू नये असे वाटते. […]
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे तब्बल १८ वर्षे ६ महिन्यांनंतर पुण्यातील काँग्रेसभवनमध्ये पाऊल ठेवणार आहेत. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर शरद पवार हे पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये दोनदाच गेले आहेत. एकदा ते बाहेर पडल्यानंतर पाच वर्षांनी काँग्रेस भवनामध्ये गेले होते. तर आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या […]
पुणेः मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. पण त्या करिता तुम्ही सगळ्याने आरक्षण, आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. शिक्षण घ्या, ज्या दिवशी आरक्षण मिळेल, त्यावेळी आवश्यक फायदा घ्याच, पण वेळ लागणार असेल, तर पुढे काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपण आता अर्थकारणाकडे वळले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. संभाजी ब्रिगेडचे […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक केलेली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर […]