पुणे : महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मोठा जोर लावला आहे. मात्र, शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे डोकेदुखी वाढताना दिसत आहे. आगामी पालिका निवडणूक जिंकायची असल्यास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदला आणि त्यांच्या जागी आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करा, अशी मागणी भाजपचेच माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी केली आहे. यामुळे शहर भाजपमध्ये […]
मुंबईः व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणूकप्रकरणी ही कारवाई झाली आहे. सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने […]
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? […]
मुंबई : आपल्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी आपल्याला त्या महिलेनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं आहे. संबंधित महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. ही महिला दाऊद गँगशी संबंधित असल्याचंही शेवाळे यांनी सांगितलंय. हे प्रकरण साधसुधं नसून दाऊद गँगशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रकरणाची एनआयएच्या […]
पुणेः लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा […]
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन पुणेः पुण्यातील भाजप आमदार मुक्ता शैलेश टिळक यांचे आज निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी सामना करत होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्याचे महापौरपद त्यांनी भूषविले होते. त्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील सुनबाई म्हणून त्यांना मान होता. […]