जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अहमदनगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सायबर सेलच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. Prakash Ambedkar : औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहताच दंगली थांबल्या… व्यसनांमुळे आयुष्याची दुर्दशा होत असून अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. तसेच व्यसनांच्या आहारी गेल्यानंतर तरुणांच्या […]
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढाव्यादरम्यान कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासंह इतर अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची […]
मी प्राथमिक शाळेत असेन किंवा माझा जन्म झाला नसेन. यामुळे घडलेला इतिहास कधीच बदलत नसतो. त्यामुळे इतिहास हाच आहे की, शरद पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि त्यांनी सरकार बनविले होते. माझा प्रश्न हाच आहे की, ती मुत्सद्देगिरी तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने जे केले ती बेईमानी कशी, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भावी मुख्यमंत्री हे निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असल्याचा सणसणीत टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब थोरात यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ या मजकूराचे बॅनर झळकले होते. त्यावरुन विखेंनी टीका केलीय. विखे भाजपच्या पदाधिकारी […]
Sujay Vikhe On Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) मतदारसंघात एमआयडीसी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचनाही निघाली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी रोहित पवार हे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटत आहे. मला श्रेय मिळू नये, म्हणून आमदार राम शिंदे हे एमआयडीसीचा निर्णय घेऊ देत नाही, असा […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावे घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा एकदा घरात बसून ठरवले पाहिजे. मुख्यमंत्री कोण होणार, नवा अध्यक्ष कोण होणार, प्रेदेशध्यक्ष कोण होणार, खजिनदार कोण होणार आहे, कोण कुठे जाणार आहे, कोण कोणाबरोबर जाणार आहे. अशा घरातल्या वाटण्या करून मग महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करा असा टोला भाजपचे खासदार सुजय विखेंनी विरोधीपक्ष नेते पद सोडण्यावरून अजित […]