Aashadhi Wari 2023 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. त्यातच अनेक भाविक हे एसटीच्या बसेसने देखील पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र अनेकदा एसटी महामंडळाच्या अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र यावर आता या वारकर्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने पंढरपुरसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली […]
एसटी बँक निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव किरण पावसकर यांच्या राष्ट्रीय कामगार सेनेच्या पॅनलचा पराभव करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने बाजी मारली. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाचा सर्व १९ जागांवर विजय झाला एसटी महामंडळातील प्रस्तापित संघटनांना सदावर्ते यांच्या पॅनलने मोठा धक्का दिला आहे. (st-bank-election-one-sided-victory-of-sadavarte-panel) राज्यभरात ही निवडणूक २३ जून […]
Nana Patole On BRS : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष पंढरपुरात दाखल होण्याआधीच काँग्रेसला धडकी भरल्याचं दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकांमध्ये बीआरएस पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवणार असल्याचं घोषित झालंय. विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’ आता केसीआर यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. यंदाच्या आषाढी वारीला केसीआर […]
Aashadhi Wari 2023 : बीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाका लावला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी मधील अनेक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. उद्या केसीआर पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागताचे ठिकठिकणी बॅनर लागले आहेत. पण त्यांच्या दौऱ्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये केसीआर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास मटणाचा […]
अहमदनगर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक मनपाच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. याच रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या रस्त्याने शहरातील नागरिकांसह शहराबाहेरील वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर सातत्याने वाहतूक सुरू असते. सतत मोठी वर्दळ असते. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ सिग्नल सुरू करा अशी मागणी […]
Ajit Pawar News : मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? असा सवाल विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्याला दिले खर्चाला पैसे मला […]