छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो […]

Shivseana and BJP : भाजप अन् शिवसेना या दोन्ही पक्षातील समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यासह शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के ही नेते मंडळी उपस्थित होती. दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाची चर्चा झाल्याचे या […]
Ram Naik : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वाक् यु्द्धात भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक (Ram Naik) यांनी उडी घेतली आहे. शरद पवार आणि फडणवीस यांनी मागील इतिहास काढत जी वक्तव्ये केली आहेत त्यात नेमकी कुणाची चूक झाली हे नाईक यांनी विकीपीडियाचा […]
Girish Mahajan : आपले लाडके माजी एकनाथ खडसे काळे झेंडे दाखवत होते. मला त्यांच्याकडे बघून हसू येत होत. काय बोलाव काही समजतच नव्हतं. काय वेळ आली या माणसावर कुठे उभे राहिले राष्ट्रवादी कार्यालयाच्या ओट्यावर खोलीत तिकडून असे असे करताय म्हटलं समोर या या ना रस्त्यावर. काय वेळ आली तुमच्यावर? भाजपचे नेते आणि मंत्री गिरिश महाजन […]
आमच्या सरकारने लोकांसाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरु केली. आजपर्यंत शासन हे घरी होत उद्धव ठाकरेंच्या घरी बसण्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला ते जळगावमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा ते घरी राहत असत म्हणून गुलाबराव पाटील यांनी हा टोला लगावला. (Minister Gulabrao […]