वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सावंत हे याआधी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल […]
Sanjay Raut replies Chandrashekhar Bawankule : भारत राष्ट्र समितीच्या (BRS) राज्यातील विस्ताराने महाविकास आघाडी आणि अन्य राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणारे नेतेही आता पक्षाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाचे खासदार […]
Raj Thackeray On MPSC Student Attack : पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर काल ( 27 जून ) प्राणघातक हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यामध्ये ती सुदैवाने वाचली आहे. यामुळे ही दुर्घटना टळली आहे. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये ही घटना घडली. प्रेमाला नकार दिलेल्या या तरूणाने तरूणीचा पाठलाग करत भर दिवसा कोयत्याने […]
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे (Shri Shivpratisthan)संस्थापक संभाजी भिडे कायम वादग्रस्त वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त भाषण (controversial speech)केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या भाषणात भिडे यांनी 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हांडगे स्वातंत्र्य असल्याचे म्हणत संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवरच टीका केली. […]
Morna River : अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे (Morna River) सौंदर्यीकरणाचे स्वप्न वर्षानुवर्षे दाखविले जात आहे. अनेकवेळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र सध्या मोर्णा नदीला अस्वच्छतेने वेढले आहे. नदीच्या पात्राभोवती जलकुंभी पसरली असून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शहरातील घाण सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहेत. नदीच्या सुशोभीकरणाची योजना केंद्र शासनाकडे […]
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे मते आहेत. महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे हे जिल्हा विभाजनाच्या विरोधात आहेत. तर आमदार राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा होण्यासाठी काँग्रेसचे करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन आजपासून श्रीरामपूरमध्ये सुरू झाले आहे. […]