News Area India Survey Maharashtra : न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात […]
News Arena India Survey Maharashtra : राज्यात निवडणुका जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विविध निवडणूक नियोजन संस्था आणि माध्यमं त्यांचे सर्व्हे घेत असून त्याचे आकडेवारी जाहीर होऊ लागली आहे. असेच एक सर्वेक्षण ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Arena India Survey) या राजकीय संस्थेने केला आहे. या सर्व्हेनुसार राज्यात […]
बीड : बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गटाचे चंद्रकात कराड यांची उपाध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. 1 जून रोजी संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर आज (19 जून) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. (BJP […]
Ganesh Sugar Factory Election : महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना श्री गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत विखे गटाला केवळ एक जागा मिळाली आहे. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाला मोठे यश मिळताना दिसत आहे. थोरात-कोल्हे गटाने आतापर्यंत आठ जागा […]
Ganesh Sugar Mill Result : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे राहता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आज सकाळी राहता तहसील येथे मतमोजणीसाठी सुरुवात झाली, असून मतमोजणीसाठी 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. ( Radhakrishna Vikhe Vs Vivek Kolhe and Balasaheb Thorat ) ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके १५ मतांनी विजयी झाले आहे. त्यांनी […]
कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारती वरून उडी मारली, परंतु यामध्ये डोकं जमिनीवर आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. मृत्याचे नाव साहिल मानकर असे आहे. पोलिसांनी कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात रात्री उशिरा जुगार अड्ड्यावर धाड टाकली. कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजलावरून उडी मारली यामध्ये साहिलचे डोके […]