Mahrashtra Rain : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. त्यामध्ये हवामान अभ्यासक आणि […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन केलेल्या बंडाची मंगळवारी (२० जून) वर्षपूर्ती होत आहे. मुंबई-सुरत-मुंबई व्हाया गुवाहटी आणि गोवा या बंडाच्या प्रवासाने शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत आहे. (On year completed for Eknath Shinde Rebel in ShivSena) यानिमित्ताने बंडापासून सत्ता स्थापनेपर्यंतच्या 10 दिवसांमधील नाट्यमय घडामोडींचा […]
News Arena India Survey : जळगाव शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने […]
Ganesh Sugar Factory Election: राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखेंना (Radhakrishna Vikhe) त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन धोबीपछाड दिला आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दहशतीच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम झाले. ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री […]
News India Arena Survey : नाशिक शहर व जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा […]
Congress : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये (Congress) चांगलंच अंतर्गत वाद सुरु आहे. अशातच युवक काँग्रेसचे ४ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. (Maharashtra Politics) मुंबई येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला आहे. यावेळी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याचा देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय अध्यक्षांनी […]