Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. आता मात्र, हा विस्तार 9 जुलै नंतर होईल अशा बातम्या आल्या होत्या. या सगळ्या घडामोडीत मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचा संयम सुटत चालला आहे. प्रहार […]
Who Create 50 Khoke Ekdam Ok Slogan : बंडखोरी करून 20 जून 2022 रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूंकप माजवणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या घटनेला आज (दि. 20 ) वर्ष पूर्ण होत आहे. बंडखोरीच्या रात्रीपासून ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेईपर्यंत राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीं घडल्या. या सर्व घडोमोडींची संपूर्ण देशाने दखल घेतली. पाध्येंच्या बाहुल्या राजकीय चर्चेत : अर्धवटराव, […]
Radhakrishna Vikhe criticized Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना […]
Ahmednagar News : शेवगाव शहरातील एका तरुणाने गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसह महसूल प्रशासनाला जेरीस आणून सोडले आहे. विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॅलनी, शेवगाव) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विघातक कृत्याला व गुन्हेगारी वृत्तीमुळे विशाल याला जिल्ह्यातून हद्दपार करावा, असा प्रस्ताव शेवगाव पोलिसांनी पाथर्डी प्रांताधिकारी यांचेकडे दाखल केला होता. दरम्यान प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी […]
Annis on Indurikar Maharaj : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Kashinath Deshmukh ) यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराजांनी लिंगनिदान (Gender diagnosis) दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर संगमनेर (Sangamner)येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate)यांच्या कोर्टात सुरू असलेला खटला चालू ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले. खटला रद्द करण्याचा जिल्हा […]
Ganesh Sugar Factory Election : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Sugar Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पॅनलने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. कारखान्यातील 19 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष थोरात-कोल्हे गटाकडून साजरा केला जात […]