Srirampur APMC Election results : अहमदनगर जिल्ह्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Srirampur APMC Election) निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले आहे. त्यानंतर निकाल देखील जाहीर होत आहेत. यामध्ये श्रीरामपूर बाजार समितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या 18 पैकी 17 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला […]
Kopargaon Market Committee Election results : कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काळे 07, कोल्हे 07, औताडे 02, परजणे 02 असे 18 उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कोपरगाव बाजारसमितीची निवडणूक अखेर आज रविवार दि.30 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार असून सायंकाळी 6 वाजेच्या […]
Udya Samant On Nana Patekar राजकारण्यांना थेट प्रश्न विचारणार महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा एका कार्यक्रमात नाना पाटेकरांनी मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना नानांनी थेट प्रश्न विचारले होते. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो सामाजिक काम करत असतो. आणि सामाजिक काम करण्यात तो इतर पुढाऱ्यां पेक्षा पुढे असतो. […]
Akole Agricultural Market Committee elections : गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी(Election of Market Committees) शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तर त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचा (alole Agricultural Produce Market Committee) निकाल आता समोर आला असून या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Gulabrao Patil) यांचा […]
Jamkhed Market Committee Election results : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बाजार समिती निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. या निवडणुकीतील एकुण अकरा जागांचा निकाल जाहीर झाला असून आमदार रोहित पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या पँनलला सात तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ गटाला चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी विजयी 7 […]
Phulumbri Bazar Samiti BJP-Shinde group captured 14 seats : राज्याचं लक्ष लागून असलेल्या आणि माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagde) यांच्या मतदार संघातल्या बाजार समितीत अखेर सत्ता परिवर्तन झाले. माजी आमदार तथा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता असलेली फुलंब्री बाजार समिती (Phulumbri Market Committee) बागडे […]