राजस्थानमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नागरिकांमध्ये संताप आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या 2024 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफ्यात अडीच टक्के वाढ झाली आहे.
Swati Maliwal : आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.
मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील.
राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीची स्वत:हून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने याबात टिप्पणी केली आहे.
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.