- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर, नवी मुंबई ठरलं देशातील तिसरे स्वच्छ शहर
मुंबई: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार (Clean Survey Award) 2023 मध्ये महाराष्ट्राने (Maharashtra) देशात प्रथम क्रमांक पटकावला असून गुरुवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के. एच. गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य […]
-
उद्या मी आमदार राहणार की नाही सांगता येणार नाही, तनपुरे असं काय म्हणाले?
Ahmednagar : शिवसेना नेमकी कुणाची आणि 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचीच असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावर देखील आता निर्णय होणं बाकी आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी भाष्य केलं आहे. लवकरच […]
-
मोठी बातमी! ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप लागू असणार; नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं…
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Mla Disqualification Case Verdict) निकाल देतांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय, त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचा व्हीप वैध असल्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या आमदारांना गोगावलेंचा व्हीप पाळावा लागेल, अशी चर्चा आहे. दरम्यान, यावर आता […]
-
टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं, मंत्री विखेंचा संजय राऊतांवर घणाघात…
Ahmednagar: शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपवर टीका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी देखील राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. इथं रोज सकाळी टीव्ही लावला की, नको त्याचं तोंड पाहावं लागतं. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची […]
-
एकमेकांना सल्ले दिल्याने दोघांचंही वाटोळं झालं; विखेंची ठाकरेंसह पवारांवर सडकून टीका
Ahmednagar News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्माण दिला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही ते जाणता […]
-
Rahul Narvekar यांच्या प्रतिमेला जोड्यांचा आहेर, निकालांनंतर ठाकरे गट आक्रमक
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]










