- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
PM Modi उतरणार नाशिकच्या रस्त्यावर; रोड शोसाठी नाशिक शहराचे रूपडे पालटले
PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे. Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र […]
-
Sunil Kedar यांना सुटकेचा जल्लोष भोवला; केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना अखेर काल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. त्यामुळे केदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर आज केदार जेलमधून बाहेर येताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केदार यांचं जंगी स्वागत करत […]
-
शिंदेंच्या निकालाने अजितदादांचे टेन्शन घालविले? नार्वेकर याच महिन्यात घेणार राष्ट्रवादीचाही निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा आणि त्यांच्यासह 16 आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (10 जानेवारी) रोजी दिला. त्यानंतर आता राज्यभरात शिंदेंच्या गटाने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, या निकालानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही टेन्शन गेले असल्याचे बोलले जात आहे. (Ajit Pawar is also relieved […]
-
“केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र
मुंबई : सुनील प्रभू यांनी जेव्हा बैठक बोलावली तेव्हा ते प्रतोद नव्हतेच. त्यामुळे त्यांना बैठक बोलविण्याचा कोणताही अधिकार नाही. मात्र त्यानंतरही केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून दहाव्या परिशिष्ठानुसार आमदार अपात्रतेच्या निकषात बसत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार पात्र असल्याचा सर्वात मोठा निकाल दिला. शिवसेना आमदार […]
-
खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच अन् चिन्हही त्यांच्याकडेच! उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार अपात्रता […]
-
‘नार्वेकरांनी निकाल काहीही दिला तरी..,’; निकालाआधीच आमदार तनपुरेंचं विधान चर्चेत…
Ahmedangar News : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष बाबत आज महाफैसला होणार आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यानंतर सुरु झालेले कायदेशीर लढाई आता अंतिम निकालापर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 16 आमदारांविरोधात दाखल अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवार दुपारी निर्णय देणार आहेत. त्यापूर्वी आमदार प्राजक्त तनपुरे […]










