Balasaheb Thorat Criticize Kirtankarar Bhandare : किर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bhandare) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना (Balasaheb Thorat) नथुराम गोडसे स्टाईलने धमकी दिली. याच्या निषेधार्थ आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये विराट मोर्चा निघाला. या मोर्चातून थोरातांनी जनतेसमोर स्पष्ट सांगितले की, धमकीला मी घाबरणार नाही, तत्त्वांसाठी मरण्यासही तयार आहे. उमेदवार होण्याआधी कधी भगवी टोपी […]
Buldhana News : ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
नेवासा तालुक्यातील वडुले येथील बाबासाहेब सुभाष सरोदे (वय ४४) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रविवारी (ता. १७) आत्महत्या केली.
खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
Supreme Court ने केरळमधील एका प्रकरणावर सुनावणी देताना एक निर्णय दिला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Raj Thackray On Dada Kabutarkhana : कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. पण त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठे रिस्पॉन्स द्यायया हे […]