अहमदनगर : अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या सहकार्याने मोठा गैरव्यवहार (Corruption) केला आहे, असा आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले. अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या ट्रस्टने सांगली येथे ४० जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा व राज्यभवनात कोविड योद्धा पुरस्कार […]
पुणे : एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागून करावा. या मागणीसाठी पुण्यातील अलका चौकात आज, 31 जानेवारी) ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर आता एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार असून मुख्यमंत्र्यांकडून या मागणीला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही […]
पुणे : पुणे शहरात आजची सकाळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलेल्या अभ्यासक्रमावर जोरदार टीका करणाऱ्या फलकाच्या चर्चेने रंगली. शहरातील मुख्य भागात युवासेना सहसचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी आणि अप्रत्यक्षरीत्या काही क्लासवर जोरदार टीका करणारे असंख्य फलक लावले आहेत. हे फलक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत […]
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण अपघात (Accident News) झालाय. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय. कार आणि बसची धडक (Car and Bus Accident) होऊन अपघात झाला. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारनं बसला धडक (Car Collided With Bus) दिल्यानं हा अपघात झालाय. गुजरातमधून (Gujarat) मुंबईच्या (Mumbai News) दिशेनं जाणाऱ्या या मार्गावर अपघात […]
मुंबई : राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक (Vidhan Parishad Election) अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, […]
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी […]