Odisha Train Accident : ओडिसा राज्यामधील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सायंकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचे मृत्यू देह आढळून आले आहेत, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्यावर सोपविण्यात […]
मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतांनाच राज्य सरकारने आज प्रशासनातील महत्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी (Sanjay Mukherjee) यांची वर्णी लागली आहे. गेल्या काही दिवसापासून या […]
Appointment of two women as ST drivers for the first time : आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेतली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात. मात्र, राज्यातील एसटी बसचे (ST Bus) चालक म्हणून अद्याप महिलांना नियुक्त करण्यात आलं नव्हतं. मात्र, आता महिलांच्या हाती एसटी बसचे स्टेअरिंग दिसणार आहे. नुकतीच […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय रल्वेमंत्र्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
Nashik Crime : नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या महापालिका शिक्षण अधिकारी (Municipal Education Officer)सुनीता धनगर (Sunita Dhangar)यांना अटक केली. त्यानंतर पथकाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यामध्ये मोठं घबाड पथकाच्या हाती सापडलं आहे. ही जमवलेली माया पाहून त्या ठिकाणी असलेले अधिकारी एकदम अवाक् […]
Ajit Pawar on Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील विरोध पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या निष्काळजीपणाच्या कारभारावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर रेल्वेमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरासाठी ते आले […]