धाराशिव 'नादच करती काय? यायलाच लागतंय' या संवादामुळे समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण
महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.
Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून […]
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी कुणाचंही नाव न घेता प्राथमिकदृष्ट्या गुन्हा घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे.
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.