Maharashtra Youth Congress : युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र तरीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी त्यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. […]
Raju Patil : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आणि टीका अजूनही थांबलेल्या नाहीत. पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे जाहीरपणे सांगितल्यानंतरही राजकीय नेत्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खोचक ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे. […]
Sanjay Raut News : शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वर्धापनदिनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने एक टीझर लाँच केला आहे. या टीझरवरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ही जत्रेतील खोटी शिवसेना आहे, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत […]
Prafulla Patel on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत जे रोज प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) किती महत्व दिले जाते, याचाही खुलासा पटेल यांनी केला. पटेल म्हणाले, संजय राऊत यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून काही विधान […]
Ayodhya Pol : शिवसेनेच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ. हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान दिल्यानंतर खऱ्या अर्थाने अयोध्या पोळ चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर अयोध्या पोळ सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यांच्यातील याच आक्रपणामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांच्या हिटलिस्टवर त्या आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी […]