Prithviraj Chavan on Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे तर महाविकास आघाडीत देखील वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांनी महाविकास आघाडीत आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
Nana Patole on Maharashtra Bhushan Award : मुंबईतील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे.घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना […]
आज कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, उद्या विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरत आहेत. त्यावर अजित पवारांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी […]
Ajit Pawar will join BJP with the permission of Mr. Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं बोलल्या जातं आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]
Appasaheb Dharmadhikari : रविवारी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यात उष्माघाताने 13 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. याप्रकरणावर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्रीसदस्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली आपत्ती […]
Jitendra Awhad on Maharashtra Bhushan Award Cecemony : काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर […]