- Letsupp »
- politics
राजकारण
-
Bachhu Kadu : …तर ‘आपको हम भुल जायेंगे’; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट पाठिंबा काढण्याचा इशारा!
Bachhu Kadu : नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना इशारा दिला. यावेळी कडू यांनी एकनाथ शिंदे यांना थेट सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिलाय. पुण्यामध्ये दिव्यांगाच्या भव्य नोकरी कार्यक्रमात ते बोलत होते. तेव्हा त्यांनी हा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना थेट पाठिंबा काढण्याचा इशारा! यावेळी […]
-
काँग्रेस नेते सुनील केदारांना मोठा धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा
नागपूर : काँग्रेस नेते, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nagpur Session court) जिल्हा बँकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर प्रत्येकी साडेबारा लाखांचा दंडही ठोठाविला आहे. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पूरकर यांनी हा निकाल दिला […]
-
‘मुलभूत अन् अर्थिक धोरणांमुळेच विकासाला गती’; गडकरींनी सांगितला विकासाचा फॉर्मूला
Nitin Gadakri News : सरकारच्या मुलभूत अन् अर्थिक धोरणांमुळेच विकासाला गती मिळाली असल्याचं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) यांनी मोदी सरकारच्या विकासाचा फॉर्मूला सांगितला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी नितीन गडकरींनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणे भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधला फरकही कळत नाही; […]
-
‘भाजप एक पिडा, दूर करण्यासाठी पाहिजे तेवढी किंमत अन्..,’; पवारांची दिल्लीतून जळजळीत टीका
Sharad Pawar On BJP : संसदेच्या सुरक्षेवरुन संसदेत शिस्तभंगाचा ठपका ठेऊन विरोधी पक्षाच्या तब्बल 140 खासदारांना सत्ताधाऱ्यांकडून निलंबन करण्यात आलं आहे. त्यावरुन आता रणकंदन सुरु झालं आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून (India Alliance) दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्यावतीने संसद भवन ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आयोजित छोटेखानी […]
-
Uday Samant : ‘शरद पवार गटाला नवा ज्योतिषी मिळाला’; आव्हाडांच्या वक्तव्यावर सामंतांचा खोचक टोला
Uday Samant: नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) संपल्यानंतर महायुती आणि महाविकास (Uday Samant) आघाडीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली आणि त्या बैठकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे फायनल झाले आहे. ज्यांना भाजपसोबत […]
-
Vijay Wadettiwar : ‘जितेंद्र आव्हाड भांबावलाय’; एकेरी उल्लेख करत वडेट्टीवारांचा पलटवार
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही असे आता दिसू लागले आहे. भाजपाच्या विरोधात मजबूत आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असताना यात धुसफूस वाढू लागली. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलेली टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली आहे. त्यांच्या टीकेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार […]









