Karnataka Election Results: कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सुरुवातीलाच कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. येत्या काही तासामध्येच निकाल स्पष्ट होणार आहे. यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असल्याचा मोठा दावा केला आहे. संजय राऊत […]
karnatak asembly election update 2023 : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली. संपूर्ण देशाचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल करण्याची कर्नाटकची 39 वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम राहणार की भाजप पुन्हा सत्तारुढ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटकातील राजकीय […]
Gyanvapi-Kashi Vishwanath case: ज्ञानवापी मशीद आणि विश्वनाथ मंदिर वाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हायकोर्टाने जिल्हा न्यायाधीशांचा आदेशही बाजूला ठेवला, ज्यात त्यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारा अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला शिवलिंगचे विघटन न करता शास्त्रोक्त पद्धतीने […]
MP Shrikant Shinde Press Conference : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या गटाकडून शिवसेना-भाजप सरकारवर करण्यात येणारे आरोप म्हणजे निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरेंच्या गटात जे उरलेले आमदार आहेत त्यांना हा थांबवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत […]
Ambadas Danve : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल सुनावला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नैतिकता नाही का, असा सवाल उपस्थित करत उद्धव […]
Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे […]