Sujay Vikhe Speak On Ram Shinde : राम शिंदे आणि विखे पिता-पुत्र हे भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य वारंवार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. कारण नुकतचं राम शिंदे यांनी […]
Shrikant Shinde On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला असून शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया […]
Devendra Fadnavis : राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज ( 7 जून ) रोजी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे जनसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी सुजय विखे यांनी गेल्या 9 वर्षांतील […]
Criticism on Shinde-Fadnavis from Samana Daily : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष पूर्ण होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion झाला नाही. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून ठाकरे गटाचे नेते सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. अशा स्थितीत मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister […]
Gulabrao Patil : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटलांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त जळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. तर शिंदे गटाचे आमदार असेलेले किशोर पाटील यांनी देखील यावेळी भाषण केलं. या भाषणात त्यांनी एक खळबळजनक विधान केल्याचं पाहायला मिळालं. […]