- Letsupp »
- politics
राजकारण
-
जनमत भाजप विरोधात, म्हणून साम, दाम, दंड…; खासदार कोल्हेंचं खळबळजनक वक्तव्य
Amol Kolhe : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देशातील जनमत हे भाजप (BJP) विरोधात असून भाजपला काहीही करून 2024 लोकसभा जिंकायची आहे. त्यासाठी साम, दाम,दंड भेद […]
-
2024 च्या लोकसभेची BJP ला धास्ती, म्हणून तोडा-फोडीचं राजकारण, खा. कोल्हेंचे खळबळजनक दावे
Amol Kolhe : एका वर्षापूर्वी भाजपने शिवसेनेत (Shiv Sena) फुट पाडून शिंदे गटाला आपल्यासोबत घेतलं होतं. त्यानंतर आता काही दिवंसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतील आणि सरकार कोसळेल म्हणून भाजपने अजित पवार गट सोबत घेतला, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादीचे […]
-
Maharashra Politics : सहा माजी विरोधी पक्षनेत्यांचा एकाच वेळी चहाचा (सत्तेचा) भुरका
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आणि सरकारच्या अपयशाचा पाढा एका पत्राद्वारे मांडला. आज झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नव्हता पण एकेकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या सहा नेत्यांनी चहाचा भुरका एकत्रित घेतला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचे चहापान ऐतिहासिक ठरले. मुख्यमंत्री एकनाथ […]
-
1960 मध्येच पवार कुटूंबात राजकीय मतभेद, खुद्द शरद पवारांनी केला आपल्या भावाविरोधात प्रचार
पवार कुटूंब (Pawar family) अभेद्य आहे असं बोलल्या जातं. मात्र, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी करून अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला होता. त्यामुळं शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. मात्र, पवार घराण्यात फुट पडण्याची ही पहिलीच […]
-
विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि अवसान गमावलेल्या अवस्थेत; CM शिंदेची खोचक टीका
Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत आल्यानं आता सक्षम विरोधी पक्ष उरला नाही. उद्या पावसाळी अधिवेशन सुरू होते. आणि समोर तगडा विरोधी पक्षच नाही. याच वरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shinde) विरोधकांना टोला लगावला. विरोधी पक्ष गोंधळला आहे. त्यांच्यात अवसान उरल नसल्याचं शिंदे म्हणाले. (The opposition […]
-
अजितदादांच्या सत्तेतील एन्ट्रीने चंद्रकांत पाटलांना धास्ती ! सरकारच्या चहापान कार्यक्रमातच दिसली नाराजी
State Legislature : राज्य विधीमंडळाचे (State Legislature) पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guest House) चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. गेल्या अधिवेशनात कट्टर विरोधक असलेला […]










