Sanjay Shirsat On Cabinet Expansion : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोपांवर स्पष्ट करतो की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. तुम्ही कोणत्या नेत्यांना मानता, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. अजित डोवाल यांच्या माध्यमातून पंतप्रधान […]
Narayan Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah)भेट घेतली, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, त्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊत […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यांनी उद्धव ठाकरेंचे थेट अरे- तुरे असा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असा महाविकास आघाडीचा सर्वे आल्याचा दावा देखील केला आहे. तसेच […]
Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. काल रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत […]
Ajit Pawar angry On NCP Workers : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुण्यामध्ये आढावा बैठक पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी बोलताना पक्षातील नेत्यांना सज्जड दम दिला आहे. लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहेत, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी काँग्रसेच्या बैठकीत अजितदादांनी बोलताना कार्यकर्त्यांना चांगलाच […]
BJP-Shiv Sena alliance is as strong as Ambuja cement, Sudhir Mungantiwar : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे राज्यातील अनेक ठिकाणी ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लागले होते. तर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचेही भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले. पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली. […]