बीड : एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते. या दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे, राजकारणाचे भाग वेगळे, राजकारणाच्या पद्धती वेगळ्या. पण या दोघांमध्ये एक समान धागा तो म्हणजे भाजपवरील नाराजी. एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज असलेले आणि पक्ष सोडलेले नेते. तर पंकजा मुंडे भाजपवर नाराज असलेल्या पण सध्या संयम धरुन पक्षातच राहिलेल्या नेत्या. […]
BJP Leader Pankaja Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसचे गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे यांनी खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी सडेतोड भाषण केले. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव […]
Shrirang Barne Criticized Sanjay Raut : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. खासदार […]
mla balasaheb thorat invite bjp leader pankaja munde to join congress party : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षावर नाराज असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यांनी अनेकदा आपली खदखद बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी मी भाजपची आहे, पण भाजप थोडीच माझी आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर […]
विष्णू सानप Sushma Andhare : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपवर नाराज असून त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू आहेत. त्यांनी नुकतेच दिल्ली येथे ‘रासप’च्या कार्यक्रमात “मी भाजपची आहे पण भाजप माझा थोडीच आहे”, असं विधान केलं आणि या चर्चांना अधिकच हवा मिळाली. त्यातच आज (3 जून) गोपीनाथ […]
मुंबई : भाजपसोडून राष्ट्रवादीशी घरोबा केलेल्या अन् आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी परत पक्षात यावं असं म्हणतं भाजपचे (BJP) नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीत विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खडसेंना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तावडे बोलत होते. भाजपाचे काही दुखावलेले, नाराज झालेले नेते वैयक्तितरित्या तुमच्याशी बोलतात का? […]