मुंबई : सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे. शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे काहीही आम्ही करणार नाही. आम्हाला यापैकी काही नको आहे. याबाबचत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्हालो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे […]
पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीत बसून एखादा सही करून आदेश जर काढला तर ते केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) बरखास्त करू शकतात. ते काहीही करू शकतात, अशी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे […]
मुंबई – राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) रोज खळबळजनक दावे करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक असाच दावा केला आहे. ‘नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन कोटी,आमदारांसाठी 50 कोटी रुपये तर खासदारासाठी 75 कोटी रुपये आणि शाखाप्रमुख विकत घेण्यासाठी 50 लाख रुपये आहेत. यासाठी एक एजंटही नियुक्त करण्यात आला आहे असा गंभीर आरोप त्यांनी शिंदे […]
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही (Shiv Sena office) शिंदे गटाकडे (Shinde group) आलं आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती देण्यात आली. विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy ) यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी इलेक्शन कमिशन बरखास्त करा, जनतेच्या माध्यमातून निवडूण आल्यावर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्याची निवड करा, अशी मागणी केली होती. ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांवर केलेल्या या आरोपांवर सुब्रमण्यम […]