पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फोन करुन विचारपूस केली […]
पिंपरी : भाजप-शिंदे सरकार आल्यावर येथील कंपन्या गुजरातला पळवल्या. आता देव पण पळवत आहे. भीमाशंकरही आसामला पळवल जात आहे. आमचं परळीच जोतिर्लिंग झारखंडला गेलं. हिंगोलीच औंढा नागनाथ गुजरातला नेलं. विठ्ठल जरी बाहेर पळवून नेला तरी हे म्हणतील आपण तिरुपती आणू, असा भजपला (BJP) खोचक टोला लगावत सुरतेचा इतिहास माहिती होता. मात्र आता सत्तेसाठी लोटांगण घातलं […]
अमरावती : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे यांना […]
मुंबई : उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधकांवर टीका-टिपण्या करण्यात कायमच चर्चेत राहिल्या आहेत. शिवसेनेसच्या सत्तासंघर्षानंतर महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारे सतत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागत असतात. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अधारे यांनी निवडणूक आयोगालाही सोडलेलं नसल्याचं दिसून आलं आहे. ज्या लोकांची संसदीय लोकशाही व […]
मुंबई : मी आणि उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहतो अन् शपथ घेऊन सांगतो मला उद्धव ठाकरे यांनी फसवलं असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संभाजीराजे म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या राजकीय दृष्ट्या अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा […]
अहमदनगर : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण (DHANUSHYABAN) हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. आयोगाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा लोकशाहीवर घाला आहे, अशा प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) विरोधकांकडून येत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य म्हणजे नाचता […]