मुंबई : ठाकरे गटाच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीपचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमचे प्रतोद जो निर्णय घेतील तो ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक राहणारच आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. […]
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून […]
अकोला : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. तो आता मान्य करावा लागतोय. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध निश्चितपणे दाद मागता येते. तसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मला असे निश्चितपणे वाटते आहे की आयोगाचा निर्णय उलटा होईल. त्यामुळे शिवसेना […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी पत्र लिहिलं त्यावर […]
पुणे : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे (Eknath Shinde-Uddhav Thackeray) या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही. तसेच सध्या एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रेमात पडले आहे. त्यामुळे मी त्यांना काय सांगू की तुम्ही प्रेम करू नका, त्यामुळे अशांना मी काय सांगू, त्यांचे ते […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल शरद पवारांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शरद पवारांचं लवासाचं प्रकरण […]