Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन येत्या मंगळवार (दि.2 मे) मुंबईत होणार आहे. या आत्मकथेत शरद पवार यांनी राजकारणातल्या अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. आताच्या ताज्या राजकीय समीकरणांची म्हणजेच राज्यात यशस्वी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाचीही चर्चा त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीची […]
BJP MLA Pravin Darekar : राज्यात 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपात मतभेद झाले व त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना व भाजपात दुरी निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. तसेच उद्धव ठाकरे यांना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय अशा […]
Uday Samant on Barasu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीविरोधात (Barasu Refinery) स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. स्थानिकांची बाजू समजून घेण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होणार आहे. आज बरसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी शरद पवार यांची भेट घेतली. […]
Abdul Sattar : सध्या राज्याच्या राजकारणात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावाची चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ती बैलासमोर नाचो किंवा आणखी कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय ? अशी प्रतिक्रिया देत पत्रकाराला खोचक टोला हाणला होता. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीही प्रतिक्रिया देत अजित […]
Nanded APMC Election Result : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यशस्वी घोडदौड सुरुच ठेवली आहे. नांदेड बाजार समितीतही (Nanded APMC Election) जबरदस्त कामगिरी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व 18 जांगावर विजय मिळवला आहे. नांदेड […]
खानदेशातील धुळे, जळगाव आणि नंदूबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव , परोळा , चोपडा , रावेर, जामनेर आणि भुसावळ या सहा बाजार समित्यांचे निकाल लागले आहेत. यात परोळा या आतिशय चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश पाटिल यांनी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार चिमण आबा पाटील यांचा धुव्वा […]